Karwa Chauth 2020 Mehndi Design : करवा चौथ ला आपल्या हाता-पायांवर काढा या सुंदर आणि आकर्षक मेहंदी डिजाइन 

देशभरात करवा चौथ ४ नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे.या दिवशी महिलांच्या श्रृंगाराला विशेष महत्त्व असते म्हणून महिला नवीन कपड्यांसह दागदागिन्यांसह डोक्यापासून पायापर्यंत तयार असतात.या उत्सवाच्या शुभतेसाठी महिला हात-पाय मेहंदी काढतात कारण मेहंदीशिवाय हा उत्सव अपूर्ण मानला जातो. आज पाहूयात खास करवा चौथ च्या दिवशी तुम्ही काढू शकाल अशा आकर्षक आणि सुंदर मेहंदी डिजाइन.

Photo Credits: (maharani_mehendi and the_indian_wedding/YouTube)

देशभरात करवा चौथ ( Karwa Chauth)४ नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे.विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी करवा चौथचा उपवास करतात.या दिवशी महिलांच्या श्रृंगाराला विशेष महत्त्व असते म्हणून महिला नवीन कपड्यांसह दागदागिन्यांसह डोक्यापासून पायापर्यंत तयार असतात.या उत्सवाच्या शुभतेसाठी महिला हात-पाय मेहंदी काढतात कारण मेहंदीशिवाय हा उत्सव अपूर्ण मानला जातो.आज पाहूयात खास करवा चौथ च्या दिवशी तुम्ही काढू शकाल अशा आकर्षक आणि सुंदर मेहंदी डिजाइन. (Beauty Tips: मास्क घातल्यानंतर तुमची Lipstick बिघडते का? मग 'या' खास पद्धती नक्की वापरुन पहा)

करवा चौथ स्पेशल ब्राइडल मेहंदी ( Bridal  Mehndi ) 

करवा चौथ स्पेशल फ्रंट हैंड मेहंदी  

करवा चौथ स्पेशल फूल हैंड मेहंदी 

करवा चौथ स्पेशल फ्लॉवर्स मेहंदी डिजाइन  

करवा चौथ स्पेशल अरेबिक मेहंदी डिजाइन  

या मेहंदी डिझाईन्स तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. मग यंदाचा करवा चौथ या मेहंदी डिझाईन्सने स्पेशल करा. (Diwali Cleaning Tips : दिवाळी साठी तांबा-पितळेची भांडी धुण्यासाठी काही घरगुती टिप्स )