Air India On Cabin Crew Shortage: केबिन क्रूच्या कमतरतेबाबतच्या अफवा पूर्णपणे निराधार आहेत; एअर इंडियाच्या प्रवक्त्याचं स्पष्टीकरण
केबिन क्रूच्या कमतरतेबाबतच्या अफवा पूर्णपणे निराधार आहेत, असं एअर इंडियाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केलं आहे. याउलट, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवरील वाढत्या रहदारीला तोंड देण्यासाठी एअर इंडियाने गेल्या काही महिन्यांपासून सक्रियपणे नोकरभरती सुरू केली आहे.
Air India On Cabin Crew Shortage: काही फ्लाइट्सना ऑपरेशनल समस्यांना सामोरे जावे लागले आहे. परंतु, या तुरळक आहेत आणि त्यावर त्वरित उपाय करण्यात आला आहे. तथापि, केबिन क्रूच्या कमतरतेबाबतच्या अफवा पूर्णपणे निराधार आहेत, असं एअर इंडियाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केलं आहे. याउलट, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवरील वाढत्या रहदारीला तोंड देण्यासाठी एअर इंडियाने गेल्या काही महिन्यांपासून सक्रियपणे नोकरभरती सुरू केली आहे. तरीही, विलंबामुळे आमच्या मौल्यवान प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. (हेही वाचा - Air India-Vistara Merger: मार्च 2024 पर्यंत होणार एअर इंडिया आणि 'विस्तारा'चे विलीनीकरण; टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाइन्सचा निर्णय)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement