Lok Sabha Election Results 2019: वाराणसी मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 लाख 85 हजार मतांनी विजयी; जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव

2014 सालचा त्यांचा विक्रम मोडत नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक 2019 मध्ये 3 लाख 85 हजार मतांनी विजय मिळवला आहे.

Narendra Modi (Photo Credits: IANS)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांचा वाराणसी लोकसभा मतदारसंघामधून विजय झाला आहे. या मतदार संघांमध्ये मोदींचा 3 लाख 85 हजार मतांनी विजय झाला आहे. नरेंद्र मोदींचा हा विजय विक्रमी आहे. त्यांनी 2014 सालचा त्यांचा विक्रम मोडला आहे. आज देशा परदेशातून नरेंद्र मोदी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. Lok Sabha Election Results 2019: निवडणूक निकालाचा प्राथमिक कल समोर येताच रितेश देशमुख याने दिल्या नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा,खिलाडी वृत्तीचं केलं जातंय कौतुक

भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी 

रशियाचे Vladimir Putin

अफगाणीस्तानचे Ashraf Ghani 

किंग ऑफ भूतान Jigme Khesar Namgyel Wangchuck 

जपानचे  Shinzō Abe

अबुधाबीचे Sheikh Mohammed bin Zayed al Nahyan

नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.

भारतामध्ये 17 व्या लोकसभा निवडणूकीमध्ये एनडीएच्या बाजूने जनतेने कौल दिला आहे. भाजपा पक्षाने केंद्रासह महाराष्ट्रातही महत्त्वाच्या जागा जिंकल्या आहेत.

Tags

BJP Winning Candidates BJP Winning Seats in 2019 Congress Winning Candidates Congress Winning Seats in 2019 Election Results 2019 India General Election Results 2019 General Elections 2019 Results Indian Lok Sabha Results 2019 List of BJP Winners List of Congress Winners Lok Sabha Election Results Lok Sabha Election Results 2019 Lok Sabha Elections 2019 Lok Sabha Elections 2019 Final Results Lok Sabha Elections 2019 Results Narendra Modi NDA NDA Total Winners PM Narendra Modi Results of Election 2019 Results of Lok Sabha 2019 Results of Lok Sabha Elections 2019 UPA UPA Winners Varanasi parliamentary constituency अपक्ष उमेदवार एनडीए कॉंग्रेस कॉंग्रेस विजयी उमेदवार कॉंग्रेस विजयी उमेदवार यादी नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी बीजेपी भाजप भाजपा भाजपा विजयी उमेदवार भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष विजयी उमेदावार यादी महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 महाराष्ट्र लोकसभा निवडणूक उमेदवार यादी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष युपीए राष्ट्रवादी कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस विजयी उमेदवार राहुल गांधी लोकसभा निवडणूक २०१९ लोकसभा निवडणूक 2019 अंतिम निकाल लोकसभा निवडणूक 2019 निकाल लोकसभा निवडणूक अंतिम निकाल 2019 लोकसभा निवडणूक निकाल 2019 वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी विजयी उमेदवार वाराणसी लोकसभा मतदारसंघ शिवसेना शिवसेना विजयी उमेदवार शिवसेना विजयी उमेदवार यादी सार्वत्रिक निवडणूक निकाल 2019 स्वाभिमानी शेतकरी संघटना