Lok Sabha Elections 2019: महेंद्र सिंग धोनी याची लेक 'झिवा'ने सुपरक्युट अंदाजात केलं मतदानाचं आवाहन
आज जवाहर विद्यामंदिर (Jawahar Vidya Mandir) मध्ये आज दुपारी झारखंडमध्ये मतदान केलं.
भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याने आज पत्नी साक्षीसोबत लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections) साठी मतदान केलं आहे. या मतदानासाठी एम एस धोनी आणि साक्षीची लेक झिवाने (Ziva) भारतीय मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. इंस्टाग्रामवर झिवाचा सुपरक्युट व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 'बाहेर पडा आणि मत द्या', असे म्हणत सचिन तेंडूलकर याचे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन (watch Video)
झिवाचा व्हिडिओ
आज जवाहर विद्यामंदिर (Jawahar Vidya Mandir) मध्ये आज दुपारी झारखंडमध्ये मतदान केलं. सध्या धोनी आयपीएलमध्ये चैन्नई सुपरकिंग संघातून खेळत आहे. त्यानंतर तो वर्ल्डकपसाठी लंडनला रवाना होणार आहे.
आज पाचव्या टप्प्यातील मतदान सात जिल्ह्यात आणि 51 जागांवर होणार आहे. तर मतमोजणी 23 मे दिवशी होणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement