Close
Search

World’s Most Popular Leaders: तब्बल 77% मान्यता रेटिंगसह PM Narendra Modi ठरले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

नेत्यांचे हे लोकप्रियता रेटिंग या महिन्याच्या 16 ते 22 तारखेपर्यंत केलेल्या सर्वेक्षणाच्या निकालांवर आधारित आहे. सर्वेक्षणात प्रत्येक देशातील प्रौढ रहिवाशांचे सात दिवस सर्वेक्षण करण्यात आले. यापूर्वीही पंतप्रधान मोदी जागतिक नेत्यांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर होते.

बातम्या Prashant Joshi|

Pm Narendra Modi (Photo Credit - Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 77 टक्के मान्यता रेटिंगसह जगातील सर्वात लोकप्रिय नेते (World’s Most Popular Leaders) ठरले आहेत. जागतिक नेत्यांच्या लोकप्रियतेबाबत अमेरिकन कंपनी मॉर्निंग कन्सल्टने जारी केलेल्या रेटिंगमध्ये ही बाब समोर आली आहे. मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर हे दुसऱ्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते ठरले असून ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज तिसऱ्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते आहेत. लोकप्रियता रेटिंगमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन नवव्या आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक 22व्या स्थानावर आहेत.

नेत्यांचे हे लोकप्रियता रेटिंग या महिन्याच्या 16 ते 22 तारखेपर्यंत केलेल्या सर्वेक्षणाच्या निकालांवर लिदान, व्हिडीओ पाहून येईल डोळ्यात पाणी

Close
Search

World’s Most Popular Leaders: तब्बल 77% मान्यता रेटिंगसह PM Narendra Modi ठरले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

नेत्यांचे हे लोकप्रियता रेटिंग या महिन्याच्या 16 ते 22 तारखेपर्यंत केलेल्या सर्वेक्षणाच्या निकालांवर आधारित आहे. सर्वेक्षणात प्रत्येक देशातील प्रौढ रहिवाशांचे सात दिवस सर्वेक्षण करण्यात आले. यापूर्वीही पंतप्रधान मोदी जागतिक नेत्यांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर होते.

बातम्या Prashant Joshi|
World’s Most Popular Leaders: तब्बल 77% मान्यता रेटिंगसह PM Narendra Modi ठरले जगातील सर्वात लोकप्रिय नेते
Pm Narendra Modi (Photo Credit - Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 77 टक्के मान्यता रेटिंगसह जगातील सर्वात लोकप्रिय नेते (World’s Most Popular Leaders) ठरले आहेत. जागतिक नेत्यांच्या लोकप्रियतेबाबत अमेरिकन कंपनी मॉर्निंग कन्सल्टने जारी केलेल्या रेटिंगमध्ये ही बाब समोर आली आहे. मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर हे दुसऱ्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते ठरले असून ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज तिसऱ्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते आहेत. लोकप्रियता रेटिंगमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन नवव्या आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक 22व्या स्थानावर आहेत.

नेत्यांचे हे लोकप्रियता रेटिंग या महिन्याच्या 16 ते 22 तारखेपर्यंत केलेल्या सर्वेक्षणाच्या निकालांवर आधारित आहे. सर्वेक्षणात प्रत्येक देशातील प्रौढ रहिवाशांचे सात दिवस सर्वेक्षण करण्यात आले. यापूर्वीही पंतप्रधान मोदी जागतिक नेत्यांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर होते.

याबाबत भाजपने ट्वीट केले आहे. भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले आहे की, ‘जागतिक मंचावर पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी शीर्षस्थानी आहेत. जगातील सर्व प्रमुख नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदींना सर्वाधिक मान्यता मिळालेली आहे. सर्वाधिक लोकप्रिय जागतिक नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी 77 टक्के रेटिंगसह अव्वल स्थानी आहेत.’ (हेही वाचा: केंद्र सरकार कर्मचार्‍यांच्या पगार Rs 49,420 ने वाढणार? इथे पहा Fitment Factor चा पगारावर कसा होऊ शकतो परिणाम)

Morning Consult Political Intelligence ही एक रेटिंग फर्म आहे जी ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, ब्राझील, जर्मनी, भारत, मेक्सिको, नेदरलँड्स, दक्षिण कोरिया, स्पेन, स्वीडन आणि युनायटेड स्टेट्समधील नेत्यांच्या रेटिंगचा मागोवा ठेवते. दरम्यान, जानेवारी 2022 आणि नोव्हेंबर 2021 मध्ये देखील पंतप्रधान मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वल स्थानावर होते. या प्लॅटफॉर्मवर निवडणुका, निवडून आलेली सरकारे आणि देशातील मोठ्या समस्यांबाबतचा खरा डेटा उपलब्ध होतो. मॉर्निंग कन्सल्ट दररोज 20 हजारांहून अधिक मुलाखती घेत असल्याची माहिती आहे.

PM Modi's Meditation Trip: पीएम मोदींच्या कन्याकुमारी येथील ध्यानधारणा कार्यक्रमावरून गदारोळ; कॉंग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार, जाणून घ्या सविस्तर

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
बातम्या

PM Narendra Modi: लोकसभा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान मोदी कन्याकुमारीमध्ये 2 दिवस ध्यान साधना करणार

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
Close
Latestly whatsapp channel