Woman Setting House Ablaze Video: अंथुरणावर खिळलेल्या आजारी सासऱ्याच्या खोलीला आग लावण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावर एक अस्वस्थ करणारी आणि तितकीच धक्कादायक घटना घडली आहे. ज्याध्ये एक महिला स्वत:चेच घर पेटवताना दिसत आहे. अवघ्या 45-सेकंदाच्या छोट्या क्लिपमध्ये, महिला आपले घर पेटविण्याचा प्रयत्न करत आहे.
सोशल मीडियावर एक अस्वस्थ करणारी आणि तितकीच धक्कादायक घटना घडली आहे. ज्याध्ये एक महिला स्वत:चेच घर पेटवताना दिसत आहे. अवघ्या 45-सेकंदाच्या छोट्या क्लिपमध्ये, महिला आपले घर पेटविण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक महिला तिच्या घरातील बेडरुममध्ये असलेल्या सासऱ्याच्या बेडवर चक्क पेटती काडी टाकते. ज्यामुळे बेड आणि घरातील काही वस्तू पेटताना दिसतात. धक्कादायक म्हणजे घरात बेडवर एक व्यक्ती आराम करत आहे. ही व्यक्ती तिचा सासरा असल्याचा दावा केला जातो आहे. हा व्हिडिओ एका व्यक्तीने चित्रित केला. ज्यामध्ये ही व्यक्ती मुद्दाम आग लावत असल्याचे व्यक्ती सांगताना पाहायला मिळते. दीपिका नारायण भारद्वाज नामक व्यक्तीने हा व्हिडिओ एक्स व्हिडिओवह शेअर केला आहे.
व्हिडिओ
#Wife putting fire on father-in-law.
Good, he decided to record it. pic.twitter.com/jxRKBujZwm
— ShoneeKapoor (@ShoneeKapoor) November 1, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 01, 2023 04:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

