Unlock 1: आरोग्य मंत्रालयाने जारी केले Religious Places, Private Offices, Hotels आणि Restaurants साठीचे नियम; मॉलमध्ये 24 च्या खाली AC नाही, मंदिरांमध्ये प्रसाद नाही, रेस्टॉरंट्समध्ये 50 टक्केच बैठक व्यवस्था

सध्या या लॉकडाऊनचा 5 वा टप्पा चालू आहे. अशात आता सरकारने यामध्ये काही नियम शिथिल करून नागरिकांना घराबाहेर पडण्यास परवानगी दिली आहे.

Coronavirus in India (Photo Credits: PTI)

मार्चमध्ये भारतामध्ये कोरोना विषाणूची (Coronavirus) प्रकरणे वाढायला सुरुवात झाल्यानंतर, केंद्र सरकारने देशात लॉक डाऊनची (Lockdown) घोषणा केली होती. सध्या या लॉकडाऊनचा 5 वा टप्पा चालू आहे. अशात आता सरकारने यामध्ये काही नियम शिथिल करून नागरिकांना घराबाहेर पडण्यास परवानगी दिली आहे. आता नागरिक रेस्टॉरंट्स, कामाची ठिकाणे, धार्मिक स्थाने अशांना भेटी देऊ शकणार आहेत. मात्र यामध्येही काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. कंटेन्मेंट झोनमधील रेस्टॉरंट्स, धार्मिक स्थळे बंदच राहतील, फक्त बाह्य कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी या गोष्टी उघडण्याची परवानगी दिली जाईल.

महत्वाचे म्हणजे 10 वर्षांखालील व 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक, गर्भवती महिला घरातून बाहेर पडू शकणार नाहींत.

धार्मिक स्थळांबाबतचे नियम –

कार्यालयातील नियम –

धार्मिक स्थळांच्या बाबतील लागू असलेले अनेक नियम कामाच्या ठिकाणीही लागू असतील. त्याव्यतिरिक्त –

रेस्टॉरंटबाबतचे नियम –

या सर्वांमध्ये प्रेत्येक ठिकाणी हॅण्ड सॅनिटायझरची सोय असावी, परिसर वेळोवेळी स्वच्छ केले जावेत, गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे काही नियम कॉमन आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif