Sardar Prakash Singh Badal Passes Away: पंजाबचे माजी मुख्यमंत्री सरदार प्रकाश सिंग बादल यांचे निधन

पंजाबचे माजी मुख्यमंत्री सरदार प्रकाश सिंग बादल यांचे निधन झाले आहे.

Sardar Prakash Singh Badal Passes Away: पंजाबचे माजी मुख्यमंत्री सरदार प्रकाश सिंग बादल यांचे निधन
Sardar Prakash Singh Badal | Twitter

पंजाबचे माजी मुख्यमंत्री सरदार प्रकाश सिंह बादल यांचे निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अशात मोहालीच्या फोर्टीस हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. ते 95 वर्षांचे होते. बादल यांच्या पश्चात मुलगा आणि एसएडी प्रमुख सुखबीर सिंग बादल आणि मुलगी परनीत कौर असा परिवार आहे. सर्वांत तरुण आणि सर्वांत वयोवृद्ध मुख्यमंत्री असा एक वेगळा विक्रमही त्यांनी आपल्या नावावर नोंदवला आहे. नक्की वाचा: Parkash Singh Badal Dies: प्रकाश सिंह बादल यांच्या निधनावर PM Narendra Modi यांच्याकडून ट्वीट करत शोक व्यक्त.

राघव चढ्ढा कडून शोक व्यक्त

राजनाथ सिंह कडून शोक व्यक्त

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 25, 2023 09:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).