हिमाचल प्रदेश येथे झालेल्या बस अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रीया
हिमाचल प्रदेश येथील कुल्लू जिल्ह्यातील बंजार भागात खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 27 जणांचा मृत्यू झाला. तर 35 जण जखमी झाले आहेत.
हिमाचल प्रदेश येथील कुल्लू जिल्ह्यातील बंजार भागात खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 27 जणांचा मृत्यू झाला. तर 35 जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरु असून जखमींवर रुग्णालयात उपचारही सुरु आहेत. (हिमाचल प्रदेशात बसला भीषण अपघात, 25 प्रवाशांचा मृत्यू)
या अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रीया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "कुल्लू येथे झालेल्या अपघातातील मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांचे मी सांत्वन करतो. मी आशा करतो की जखमी देखील लवकरच बरे होतील. अपघातग्रस्तांना आवश्यक ती मदत हिमाचल प्रदेश सरकार करत आहे."
ANI ट्विट:
खाजगी बस बंजार येथून गादागुशानी येथे जात असताना 500 फूट खोल दरीत कोसळून हा अपघात झाला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement