COVID-19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 38,949 रूग्णांना कोरोनाचे निदान; 542 मृत्यू
Coronavirus | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

भारतामध्ये मागील 24 तासांत 38,949 रूग्णांना कोरोनाचे निदान झाले आहे तर40,026 जणांनी कोविड वर मात देखील केली आहे. या आजारात 542 मृत्यू  काल दिवसभरात नोंदवण्यात आले आहेत.