भारतामध्ये मागील 24 तासांत कोविडचे 31,382 नवे रूग्ण समोर आले असून 318 मृत्यू नोंदवण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
ANI Tweet
India reports 31,382 new COVID cases, 32,542 recoveries, and 318 deaths in the past 24 hours
Active cases: 3,00,162
Total recoveries: 3,28,48,273
Death toll: 4,46,368
Vaccination: 84,15,18,026 (72,20,642 in the last 24 hours) pic.twitter.com/GMvxUehKwc
— ANI (@ANI) September 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)