COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 14,348 जणांना कोविड 19 ची लागण; 805 मृत्यू
भारतामध्ये सध्या कोरोना संकट आटोक्यात आल्याचं चित्र असलं तरीही 1,61,334 जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत.
भारतामध्ये मागील 24 तासांत 14,348 जणांना कोविड 19 ची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 805 मृत्यू कोरोनामुळे झाल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान 13,198 जणांनी कोरोनावर मात देखील केली आहे. आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 3,42,46,157तर एकूण मृत्यूचा आकडा 4,57,191 पर्यंत पोहचला आहे.
ANI Tweet
India reports 14,348 new #COVID19 cases, 13,198 recoveries and 805 deaths in last 24 hours as per the Union Health Ministry
Case tally: 3,42,46,157
Active cases: 1,61,334
Total recoveries: 3,36,27,632
Death toll: 4,57,191
Total Vaccination: 1,04,82,00,966 pic.twitter.com/GaNbrpzUSz
— ANI (@ANI) October 29, 2021
(The above story first appeared on LatestLY on Oct 29, 2021 09:35 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

