पंतप्रधान Narendra Modi अहमदाबाद मध्ये आजारी आईला भेटण्यासाठी UN Mehta Hospital मध्ये दाखल झाले आहेत. Gujarat Chief Minister Bhupendra Patel आणि त्यांचे Chief Principal Secretary K. Kailashnathan देखील त्यांच्यासोबत आहेत. हीराबेन यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आज काही तासांंपूर्वी हॉस्पिटलने एक मेडिकल बुलेटीन जाहीर करत दिली आहे. काल रात्री हीराबेन यांना हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहे. पहा ट्वीट: Narendra Modi यांच्या आजारी आई साठी Rahul  Gandhi यांच्या प्रार्थना; शेअर केलं खास ट्वीट .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)