Manipur viral video case मध्ये CBI कडून FIR दाखल
मणिपूर मधील महिलांच्या नग्न धिंडेच्या वायरल व्हिडीओमध्ये आता सीबीआय तपास करणार आहे.
- Read in
- मराठी
मणिपूर हिंसाचारानंतर पुन्हा चर्चेत आलं ते तेथील दोन महिन्यांपूर्वीच्या वायरल झालेल्या व्हिडिओमुळे. या व्हिडिओमध्ये महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर तब्बल 2 महिन्यांनंतर आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. 26 सेकंदाची एक क्लिप वायरल झाली आहे त्यानंतर देशभर संताप व्यक्त करण्यात आला. आता सीबीआय कडूनही या वायरल व्हीडिओ प्रकरणात FIR नोंदवण्यात आला आहे. मणिपूर वरून विरोधकही आक्रमक झाले आहेत. सरकार, पंतप्रधान यावर संसदेत चर्चा करत नसल्याने त्यांनी टीकेचे बाण सोडले आहेत. नक्की वाचा: Manipur Violence: मणिपूरमध्ये सामूहिक बलात्काराची आणखी एक घटना समोर, FIR दाखल .
पहा ट्वीट
Central Bureau of Investigation registers FIR in Manipur viral video case: CBI official pic.twitter.com/a1WdwYydyF
— ANI (@ANI) July 29, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 29, 2023 12:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

