Bhim Jayanti 2023: सर्वोच्च न्यायालयाच्या वाचनालयात CJI DY Chandrachud यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना वंदन

सर्वोच्च न्यायालयाच्या वाचनालयात CJI DY Chandrachud यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना वंदन करण्यात आले आहे.

CJI | Twitter

सर्वोच्च न्यायालयाच्या वाचनालयात CJI DY Chandrachud यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना वंदन करण्यात आले आहे. 14 एप्रिल दिवशी भीम अनुयायी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस भीम जयंती म्हणून साजरा करतात. डॉ. आंबेडकर हे स्वतः घटनातज्ञ होते.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement