प्लॉट खोदताना आढळला मानवी सांगाडा, मजूरांची पळापळ
गुवाहटी येथे एका प्लॉटचे खोदकाम करताना तेथे काम करणाऱ्या मजूरांना मानवी सांगाडा आढळल्याने त्यांची पळापळ झाली आहे.
गुवाहटी येथे एका प्लॉटचे खोदकाम करताना तेथे काम करणाऱ्या मजूरांना मानवी सांगाडा आढळल्याने त्यांची पळापळ झाली आहे. या सापडलेल्या सांगाड्यामुळे तेथे काम करणाऱ्या मजूरांनी त्या ठिकाणाहून पळ काढला आहे.
गांधी वस्ती येथे एका मोकळ्या प्लॉटचे डेव्हलपिंग करण्याचे काम चालू होते. तर बुधवारी काही मजूर येथे खोदकाम करताना त्यांना अचानक मानवी सांगाडा सापडल्याने ते घाबरले. या घटनेची माहिती देण्यासाठी या कामकारांनी थेट पोलीस स्टेशन गाठून याबद्दल सांगितले आहे.
तर सापडलेल्या मानवी सांगाड्याच्या ठिकाणी पोलिसांनी तातडीने पोहचून याबद्दलची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Advertisement
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement