Karnatak Chain Snatching Video: रस्ता विचारण्याच्या बहाणे वृध्द महिलेच्या गळ्यातली लंपास केली चैन; घटना कॅमेरात कैद

या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

Theives viral video

 Karnatak Chain Snatching Video: कर्नाटक येथील कोलर परिसरात एका वृध्द महिलेच्या गळ्यातील चैन चोरून चोर पसार झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. दोन जण दुचाकीवरून येतात आणि एका वृध्द महिलेला रस्ता विचारतात. तीच्याशी संवाद साधताना, तीच्या गळ्यातील चैन चोरून दोघेही घटनास्थळावरून पसार होता. ही घटना 23 ऑगस्ट रोजी दुपारी 5.41 वाजता घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीसांनी या घटनेची नोंद घेतली आहे. पुढील तपास सुरु केला आहे.