Best of Luck Messages

बारावीची बोर्डाची परीक्षा (Maharashtra Board Exams for Class 12th)  विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या करियरचा टर्निंग पॉईंट असतो. त्यामुळे या परीक्षेबाबत विद्यार्थी आणि पालक दोघेही सजग असतात. यंदा महाराष्ट्रात राज्य शिक्षण मंडळाची बारावीची बोर्ड परीक्षा 11 फेब्रुवारीपासून 11 मार्च दरम्यान घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या काळात मुलांना मानसिक आधाराची देखील मोठी गरज असते. परीक्षेचा बागुलबुवा न करता मोकळ्या वातावरणामध्ये परीक्षेला सामोरं जाण्याची मुलांची तयारी करणं ही पालकांची, शिक्षकांची गरज आहे. म्हणून तुमच्या घरात यंदा बारावीच्या परीक्षेला सामोरं जाणार्‍या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी ही मराठमोळी शुभेच्छापत्रं, Greetings, Photos तुम्ही सोशल मीडीयात WhatsApp Messages, Status द्वारा शेअर करत त्यांना सकारात्मक करू शकता.

बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा यंदा 11 फेब्रुवारी दिवशी इंग्रजीच्या पेपर ने होणार आहे. यंदा 10 दिवस आधी परीक्षा सुरू होत असल्याने निकालही मे महिन्यात 15 दिवस आधी जारी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे परीक्षेला मोठ्या उत्साहाने आणि सकारात्मकतेने सामोरे जा म्हणजे निकालही तसाच मिळेल. Maharashtra Board HSC Exam 2025: बारावी बोर्ड परीक्षेच्या विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट! 11 फेब्रुवारी - 11 मार्च दरम्यान होणार बोर्ड एक्झाम .

बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

Best of Luck Messages
Best of Luck Messages
Best of Luck Messages
Best of Luck Messages
Best of Luck Messages
Best of Luck Messages
Best of Luck Messages
Best of Luck Messages
Best of Luck Messages
Best of Luck Messages
Best of Luck Messages
Best of Luck Messages

बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी आणि नंतर 21 फेब्रुवारी पासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. राज्यात्त 9 विभागीय मंडळांमध्ये एकाच वेळी परीक्षा घेतल्या जातात. त्यानुसार, उद्यापासून राज्यात कला, विज्ञान, वाणिज्य शाखेतील विद्यार्थी आपल्या शाखा आणि विषयांनुसार परीक्षेला सामोरे जातील. सकाळी 11-2 आणि दुपारी 3-6 या वेळेत बोर्डाच्या परीक्षा होणार आहेत.