Close
Search

BEL Recruitment 2021: ऑफिसरसह 'या' पदांवर नोकर भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये ट्रेनी इंजिनिअर-I, ट्रेनी ऑफिसर-I आणि प्रोजेक्ट ऑफिसर-I पदांवर योग्य उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांना येत्या 19 मे पर्यंत आपला अर्ज करता येणार आहे.

शिक्षण Chanda Mandavkar|
BEL Recruitment 2021: ऑफिसरसह 'या' पदांवर नोकर भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
Image Used For Representational Purpose Only | (Photo Credits: File Photo)

BEL Recruitment 2021:  भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये ट्रेनी इंजिनिअर-I, ट्रेनी ऑफिसर-I आणि प्रोजेक्ट ऑफिसर-I पदांवर योग्य उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांना येत्या 19 मे पर्यंत आपला अर्ज करता येणार आहे. उमेदवार BEL ची अधिकृत वेबसाइट bel-india.in वर भेट दिल्यानंतर अर्जाचा फॉर्म डाऊनलोड करु शकता. तसेच उमेदवाराला परीक्षा आणि मुलाखत प्रक्रिया, पात्रता, अर्ज शुल्क, अर्ज कसा करावा, परीक्षेचा पॅटर्न, अभ्यासक्रम, परीक्षेची तारीख आणि निकाल तारीख संदर्भात अधिकृत नोटिफिकेशन मध्ये तपासून पाहता येणार आहे.(SBI Clerk Recruitment 2021: एसबीआय मध्ये Junior Associates पदासाठी होणार 5237 जागांवर होणार नोकरभरती; 17 मे पर्यंत sbi.co.in वर करा ऑनलाईन अर्ज)

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी तो व्यवस्थितीत वाचल्यानंतर भरावा. अर्जात चूक झाल्यास तो अर्ज रद्द केला जाणार आहे. त्याचसोबत सर्व पदांसाठी ठरवण्यात आलेल्या योग्यतांची सुद्धा तुम्हाला पुर्तता करावी लागणार आहे. तर जाणून घ्या नोकरी संदर्भात येथे अधिक जाणून घ्या.(Maharashtra GDS Recruitment 2021: महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये डास सेवकाच्या 2458 पदासाठी नोकर भरती)

-ट्रेनी इंजिनियर-I : 20 पद

-प्रोजेक्ट ऑफिसर-I : 01 पद

-ट्रेनी ऑफिसर-I : 02 पद

-एकूण : 23 पद

दरम्यान, उमेदवाराची शैक्षणिक योग्यता आणि वयाच्या पदानुसार असावी. त्याची विस्तृत माहिती नोटिफिकेशन मध्ये मिळणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना अधिकाधिक 50 हजार रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. तसेच फॉर्मची हार्ड कॉपी येत्या 19 मे पूर्वी पत्ता- सीनियर डिप्युटी मॅनेजर (CS,FTD, HR&A) भारत इलेक्ट्रa>

शिक्षण Chanda Mandavkar|
BEL Recruitment 2021: ऑफिसरसह 'या' पदांवर नोकर भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
Image Used For Representational Purpose Only | (Photo Credits: File Photo)

BEL Recruitment 2021:  भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये ट्रेनी इंजिनिअर-I, ट्रेनी ऑफिसर-I आणि प्रोजेक्ट ऑफिसर-I पदांवर योग्य उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांना येत्या 19 मे पर्यंत आपला अर्ज करता येणार आहे. उमेदवार BEL ची अधिकृत वेबसाइट bel-india.in वर भेट दिल्यानंतर अर्जाचा फॉर्म डाऊनलोड करु शकता. तसेच उमेदवाराला परीक्षा आणि मुलाखत प्रक्रिया, पात्रता, अर्ज शुल्क, अर्ज कसा करावा, परीक्षेचा पॅटर्न, अभ्यासक्रम, परीक्षेची तारीख आणि निकाल तारीख संदर्भात अधिकृत नोटिफिकेशन मध्ये तपासून पाहता येणार आहे.(SBI Clerk Recruitment 2021: एसबीआय मध्ये Junior Associates पदासाठी होणार 5237 जागांवर होणार नोकरभरती; 17 मे पर्यंत sbi.co.in वर करा ऑनलाईन अर्ज)

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी तो व्यवस्थितीत वाचल्यानंतर भरावा. अर्जात चूक झाल्यास तो अर्ज रद्द केला जाणार आहे. त्याचसोबत सर्व पदांसाठी ठरवण्यात आलेल्या योग्यतांची सुद्धा तुम्हाला पुर्तता करावी लागणार आहे. तर जाणून घ्या नोकरी संदर्भात येथे अधिक जाणून घ्या.(Maharashtra GDS Recruitment 2021: महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये डास सेवकाच्या 2458 पदासाठी नोकर भरती)

-ट्रेनी इंजिनियर-I : 20 पद

-प्रोजेक्ट ऑफिसर-I : 01 पद

-ट्रेनी ऑफिसर-I : 02 पद

-एकूण : 23 पद

दरम्यान, उमेदवाराची शैक्षणिक योग्यता आणि वयाच्या पदानुसार असावी. त्याची विस्तृत माहिती नोटिफिकेशन मध्ये मिळणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना अधिकाधिक 50 हजार रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. तसेच फॉर्मची हार्ड कॉपी येत्या 19 मे पूर्वी पत्ता- सीनियर डिप्युटी मॅनेजर (CS,FTD, HR&A) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, प्लॉन क्रमांक L-1, MIDC इंडस्ट्रियल एरिया, नवी मुंबई येथे पाठवावी.

  • Pune Zilha Parishad Job Offer: पुणे जिल्हा परिषद नोकर भर्ती, 1000 रिक्त जागांसाठी इच्छुक व पात्र तरुणांना संधी

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change