Naxals यांनी हल्ला करण्यासाठी लढवली नवी शक्कल, उभे केले खोटे पुतळे
छत्तीसगड येथे सुरक्षा यंत्रणा नष्ट करण्यासाठी नक्षसवाद्यांनी नवीन शक्कल लढवली आहे. या करिता नक्षलवाद्यांनी जंगलात पुतळे उभे केले असून ते जीवंत नक्षलवादी आहेत असे जवानांना भासवून दिले होते.
Chhattisgarh:छत्तीसगड येथे सुरक्षा यंत्रणा नष्ट करण्यासाठी नक्षसवाद्यांनी नवीन शक्कल लढवली आहे. या करिता नक्षलवाद्यांनी जंगलात पुतळे उभे केले असून ते जीवंत नक्षलवादी आहेत असे जवानांना भासवून दिले होते.
सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा येथील जंगलात नक्षलवाद्यांनी हातात लाकडी शस्रे असलेली तीन बुजागणे उभे केले होते. तसेच या बुजगावण्याच्या आतील बाजून त्यांनी शक्तीशाली स्फोटके लपविली होती. तर या स्फोटकयुक्त बुजगावण्यांना जरासा ही धक्का लागल्यास भीषण स्फोट होण्याची शक्यता वर्तविली आहे. मात्र नक्षलवाद्यांच्या या भीषण स्फोटाचा कट सीआरपीएफ जवांनांनी आधिच उधळला आहे.
नक्षलवाद्यांनी प्रथमच हल्ला करण्यासाठी ही शक्कल लढविल्याचे सीआरपीफच्या 150 बटालीय कमांडर डी यांनी दिली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Advertisement
Advertisement
Advertisement