BEST इलेक्ट्रिसिटीकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीयांना खास शुभेच्छा!

तसेच रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan) सण सुद्धा आजच्या दिवशी आल्याने भारतीयांचा आनंद द्विगुणीत झाल्याचे दिसून येत आहे.

BEST Electricity (Photo Credits-Twitter)

आज देशभरात स्वातंत्र्य दिन (Independence Day) साजरा करण्यात येत आहे. तसेच रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan) सण सुद्धा आजच्या दिवशी आल्याने भारतीयांचा आनंद द्विगुणीत झाल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियात विविध पद्धतीने राजकरणी नेत्यांपासून ते कलाकारांपर्यंत आजच्या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर बेस्ट इलेक्ट्रिसिटी कडून सुद्धा स्वातंत्र्य दिनानिमित्त खास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

बेस्ट इलेक्ट्रिसिटी देशाच्या विविध भागात वीजपुरवठा करते. मात्र वीजपुरवठा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वायर्स या बेस्ट कडून नेहमीच उत्तम पद्धतीच्या देत असल्याचा संदेश आजच्या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबत बेस्टने एक ट्वीट केले असून त्यात तिरंग्यातील रंगाच्या वायर्स असून मध्ये अशोकचक्राचा फोटो दिसून येत आहे. ट्वीटरची ही पोस्ट आजचा रक्षाबंधनाचा सण आणि स्वातंत्र्य दिन याची एकात्मकता साकारुन बनवण्यात आला आहे. तसेच स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शुरवीरांना या फोटोच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली आहे.

(India Independence Day 2019 Google Doodle: गुगल खास डूडलच्या माध्यमातून साजरा करीत आहे भारताचा स्वातंत्र्यदिन)

तसेच राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्याचसोबत स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधन एकत्र आल्याने भारताच्या सीमेवरील जवानांना राखी बांधण्याचा अनोखा क्षण आज पाहायला मिळत आहे. आजच्या दिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी गुगलने सुद्धा एक खास डुडल बनवत सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.



संबंधित बातम्या

NZ vs ENG 1st Test 2024 Day 2 Preview: दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडला ऑलआऊट करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार इंग्लंडचा संघ, त्याआधी सामन्याबद्दल जाणून घ्या संपूर्ण तपशील

New Zealand vs England 1st Test 2024 Day 2 Live Streaming: न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळाला कधी होणार सुरुवात? भारतात थेट सामन्याचा कधी अन् कुठे घेणार आनंद? येथे जाणून संपूर्ण तपशील

Central Government: केंद्र सरकारची वीज नेटवर्क वाढवण्यासाठी ९.१ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना, जाणून घ्या अधिक माहिती

Team India's Record in Day-Night Test: ॲडलेडमध्ये 'पिंक' इतिहास बदलण्यासाठी उतरणार रोहितची सेना! जाणून घ्या टीम इंडियाचा डे-नाईट टेस्टमध्ये कसा आहे रेकॉर्ड