Andra Pradesh News: गणेश मंडपात नाचताना तरूणाचा ह्रदयविकाराचा झटक्याने मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

हृदयविकाराच्या झटक्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

heart attack

Andra Pradesh News:  आंध्र प्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यातील धर्मावरम शहरात अचानक हृदयविकाराच्या झटक्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धर्मावरम येथील गणेश मंडपात नाचताना तरुण अचानक कोसळला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गणेश पंडालात नाचत असताना ही घटना घडली. प्रसाद असं मृत्य तरूणाचे नाव आहे. अचनाक ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याता मृत्यू झाला.उपस्थित नागरिकांनी त्याल लगेच रुग्णालयात दाखल केले. परंतू डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif