World Cup 2019: पत्नी अनुष्का सोबत विराट कोहलीची लंडन स्वारी, इंग्लंड मधील फोटो व्हायरल
(Photo Credits: Anushka/Instagram)

विराट कोहली (Virat Kohli) चा भारतीय संघ आपल्या खेळाने चाहत्यांना खुश करत आहे. भारताने आपल्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तानी संघाचा दणदणीत पराभव केला आणि त्यांचा पुढचा सामना अफगाणिस्तान संघाशी 22 जूनला होईल. या सामन्याआधी भारतीय खेळाडू आपल्या पत्नी आणि कुटुंबासह वेळ घालवत आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma0 ही याला अपवाद ठरलेले नाही. सध्या सोशल मीडियावर दोघांचे लंडन (London) मध्ये फिरत असतानाचे फोटोस व्हायरल होत आहे. (ICC World Cup 2019: भारताकडून पराभवानंतर पाकिस्तानी चाहत्याकडून संघावर बंदीची मागणी, कोर्टात याचिका दाखल)

बीसीसीआय (BCCI) ने विश्वचषक स्पर्धेच्या खेळाडूंना त्यांच्या कुटुंबासह 15 दिवस प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. विराट व्यतिरिक्त रोहित शर्मा (Rohit Sharma), शिखर धवन (Shikhar Dhawan), देखील आपल्या कुटुंबासह वेळ घालवत आहे.

 

View this post on Instagram

 

@virat.kohli and @anushkasharma on the old bond street in London today ! 😍❤️ I love Anushka's new haircut 💇

A post shared by BleedKohlism2.0🔵 (@bleedingkohlism) on

 

View this post on Instagram

 

Post match recovery 🥰

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on

 

View this post on Instagram

 

Enjoying the local train journey with the Sharma family 🚄- @rohitsharma45 @ritssajdeh @aesha.dhawan5

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

दरम्यान, काही दिवसापूर्वी अनुष्काच्या बॉलीवूडमधून संन्यास घेण्याची चर्चा सुरु झाली होती. अनुष्काने ‘सुई धागा’ (Sui Dhaaga) आणि ‘झिरो’ (Zero) नंतर एकही चित्रपट साईन केलेला नाही.