Nia Sharma Hot Photos: निया शर्मा हिचे सोफ्यावरील बोल्ड फोटोशूट, हॉटनेस अंदाज पाहून फुटेल घाम
तिचा हॉट अंदाज तिच्या चाहत्यांना अधिक पसंद पडत आहे.
Nia Sharma Hot Photos: टेलिव्हिजन वरील हॉट अभिनेत्री निया शर्मा आपल्या अदांमुळे सध्या सोशल मीडियात नेहमीच चर्चेत असते. तिचा हॉट अंदाज तिच्या चाहत्यांना अधिक पसंद पडत आहे. अशातच निया शर्मा हिने पुन्हा एकदा आपल्या सेक्सी अदा दाखवल्या आहेत. ज्यामध्ये ती अत्यंत सुंदर आणि हॉट दिसून येत आहे. निया शर्मा हिचा हा अंदाज पुन्हा एकदा सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे.
नियाने शेअर केलेल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये ती एका सोफ्यावर बसली आहे. तिने पिच रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला असून त्यात ती अत्यंत मनमोहक दिसत आहे. तुम्ही सुद्धा पहा तिचे हे हॉटनेस फोटो.(Esha Gupta हिचा ब्लूक-पिंक बिकनीतील हॉट फोटो पहा)
2012 मध्ये टीव्ही शो एक हजारो मे मेरी बहना है मध्ये दिसून आली होती. त्यानंतर तिने काही दमदार शो सुद्धा केले. काही महिन्यांपूर्वी एकता कपूर हिचा शो नागिन मध्ये दिसून आली होती. त्यामधील तिची भुमिका सुद्धा सर्वांच्या पसंदीस पडली होती.