Bigg Boss OTT: Zeeshan Khan, Ridhima Pandit,Sima Taparia यांच्यांसह 'या' स्पर्धकांची Karan Johar’s च्या शो मध्ये झाली एंट्री
'बिग बॉस ओटीटी'चा प्रीमियर वूट सिलेक्ट अॅपवर काल म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी वाजता दाखवला गेला.
Bigg Boss OTT: रविवारी म्हणजेच 8 ऑगस्टपासून 'बिग बॉस ओटीटी' सुरू झाला आहे. हा शो इतिहासातील सर्वात मोठा 6 महिन्यांचा शो असणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा शो सुरू झाला आहे. ओटीटीवर सहा आठवडे हा शो दाखवल्यानंतर या शोचे काही स्पर्धक सलमान खानच्या बिग बॉस शो मध्ये एंट्री करतील . 'बिग बॉस ओटीटी'चा प्रीमियर वूट सिलेक्ट अॅपवर काल रात्री दाखवला गेला. (Bigg Boss OTT: बिग बॉस ओटीटीमध्ये 'या' अवस्थेत पोहचला जीशान खान, ऍन्ट्री पाहून करण जोहरलाही बसला धक्का )कालपासून दररोज हा शो 7 वाजता वूट अॅपवर दाखवला जाईल परंतु दर रविवारी तो 7 च्या ऐवजी 8 वाजता प्रसारित केला जाईल.
या शो मध्ये शमिता शेट्टी (Shamita Shetty) सह राकेश बापट (Raquesh Bapat), उर्फी जावेद (Urfi Javed), मुस्कान जटाटा (Muskan Jatata), कोरियोग्राफर निशांत भट्ट (Choreographer Nishant Bhatt), दिव्या अग्रवाल (Divya Agarwal), रिद्धिमा पंडित (Ridhima Pandit), सिंगर मिलिंद गाबा (Singer Milind Gaba) सह बरेच इंटरेस्टिंग सेलेब्रिटीज बिग बॉस ओटीटी च्या घरात दिसून येणार आहेत.
गायिका नेहा भसीन
रिद्धिमा पंडित
जशीन अली
दिव्या अग्रवाल
करन नाथ
शमिता शेट्टी
प्रतिक शेहजपाल
उर्फी जावेद
राकेश बापट
मिलिंद गाबा
निशांत भट
मूस जट्टाना
हा शो पाहण्यासाठी तुम्हाला वूट अॅपची मेंबरशि घ्यावी लागेल. तुम्हाला फक्त वूट सिलेक्ट वर बिग बॉस पाहण्याचा पर्याय देण्यात आला आहे. ते खरेदी केल्यानंतर तुम्ही ते मोबाईल, लॅपटॉपसह तुमच्या स्मार्ट टीव्हीवर सुद्धा पाहू शकता.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)