बिग बॉस 12 स्पर्धक जसलीन मथारू हिच्या हॉट बिकीनी फोटोजची सोशल मीडियात धूम (Photos)
Jasleen Matharu (Photo Credits: Instagram)

बिग बॉस 12 (Big Boss 12) मध्ये आपल्या हॉट अदांनी सर्वांना घायाळ करणारी जसलीन मथारु (Jasleen Matharu) सध्या सोशल मीडियावरील तिच्या बिकीनी फोटोजमुळे (Bikini Photos) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जसलीनने इंस्टाग्रामवर बिकीनी फोटोज शेअर केले आहेत. या फोटोजनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पहा बिग बॉस मधील जसलीनचा बिकीनी अवतार

टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉस सीजन 12 मधून जसलीनने चांगलीच लोकप्रियता कमावली. भजन गायक अनूप जलोटा यांच्यासोबतची तिची कपल एन्ट्री आणि रिलेशनशीप या गोष्टी चर्चेचा विषय ठरल्या. (जसलीनने सर्वांसमोर केले अनूपजींना किस; व्हिडिओ व्हायरल)

पहा फोटोज:

 

View this post on Instagram

 

🧜‍♀️🧚‍♀️🏊‍♀️🤸‍♀️👙👙

A post shared by Jasleen Matharu (@jasleenmatharu) on

सध्या तिचा स्विमिंग पूल जवळील हॉट अंदाज सोशल मीडियात हिट ठरत आहे.

 

View this post on Instagram

 

Pool Baby ❤🧜‍♀️🏊‍♀️ #jasleenmatharu #swimming #swimming #pool #bikinigirl #bikinibabe

A post shared by Jasleen Matharu (@jasleenmatharu) on

जसलीन गायिका असून ती अनेक लाईव्ह शोज करते. आपल्या फिटनेसबद्दल अतिशय सजग असलेली जसलीन जीममध्ये अनेकदा वर्कआऊट करताना दिसते. बिग बॉस स्पर्धक शिवाशिश मिश्रा सोबत जीम वर्कआऊट करतानाचा तिचा फोटो व्हायरल झाला होता.