Monalisa Hot Photo: भोजपूरी अभिनेत्री मोनालिसा ने सेक्सी रेड ड्रेस परिधान करून चाहत्यांना दिल्या ख्रिसमसच्या खास शुभेच्छा

मोनालिसा या फोटोमध्ये तिची मैत्रिण रिया सिंह सोबत दिसत आहे.

मोनालिसा (Photo Credits: Instagram)

Monalisa Hot Photo: भोजपूरी अभिनेत्री मोनालिसा (Monalisa) तिच्या मोहक अभिनयांमुळे खूपचं लोकप्रिय आहे. तिच्या बोल्ड अदा नेहमीचं चाहत्यांना भारावून टाकतात. मोनालिसा आपल्या सोशल मीडियावर स्वत: चे ग्लॅमरस छायाचित्रे शेअर करत असते. अशातचं मोनालिसाने पुन्हा एकदा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर अतिशय इंटरेस्टिंग फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती सांताच्या लूकमध्ये दिसली आहे. ख्रिसमसच्या एक दिवस आधी मोनालिसाने हा फोटो शेअर करुन चाहत्यांना एक ट्रीट दिली आहे.

या फोटोमध्ये मोनालिसा तिची मैत्रिण रिया सिंह सोबत दिसत आहे. मोनालिसाचे हा फोटो जुना आहे. जो तिने पुन्हा शेअर केले आहे. ज्यामध्ये ती हॉट रेड गाऊनमध्ये दिसली आहे. चाहते मोनालिसाच्या या फोटोवर जोरदार कमेंट करताना दिसत आहेत. (हेही वाचा -Kangana Ranaut हिने तिच्या बिकनी फोटोवरुन ट्रोल करणाऱ्यांना दिले असे उत्तर)

 

View this post on Instagram

 

A post shared by MONALISA (@aslimonalisa)

मोनालिसाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायच झालं तर सध्या ती भोजपूरी चित्रपटांमध्ये कमी प्रमाणात दिसत आहे. मात्र, हिंदी टीव्ही शोमध्ये मोनालिसाचे मोठे वर्चस्व आहे. मोनालिसा आता कलर्सच्या नवीन शो नमक इस्क का मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या शोमध्ये ती इरावतीची व्यक्तिरेखा साकारत आहे. मोनालिसाच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीचं पसंती मिळत आहे.