Kushi Movie Traile: कुशी चित्रपटाचा ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित, सोशल मीडियावर शेअर केला पोस्टर
अभिनेता विजयने स्वतः शेअर केले आहे की, चित्रपटाचा ट्रेलर दोन दिवसांनंतर 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
Kushi Movie Trailer: कुशी (Kushi) या आगामी चित्रपटाने चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, चित्रपटाचे मुख्य भुमिकेतील जोडपे विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) आणि समंथा रुथ प्रभू (Samantha Prabhu) यांनी या चित्रपटाच्या पहिल्याच गाण्यात आपल्या धमाकेदार केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता विजयने शेअर केले आहे की या चित्रपटाचा ट्रेलर 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलरची प्रेक्षकांना आतुरता लागली आहे. सप्टेंबर मध्ये चित्रपट रिलीज होईल असे सांगण्यात आले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Harshvardhan Rane ने पाकिस्तानी अभिनेत्री Mawra Hocane सोबत काम करण्यास दिला नकार; 'सनम तेरी कसम 2' च्या सिक्वेलबद्दल ही बोलला
Madhav Vaze Passes Away: 'श्यामची आई' चित्रपटातील 'श्याम' काळाच्या पडद्याआड; अभिनेते माधव वझे यांचे निधन
Advertisement
Advertisement
Advertisement