Sonali Kulkarni Apologizes: 'भारतीय महिलांना आळशी' म्हटल्यानंतर ट्रोल झालेल्या सोनाली कुलकर्णी ने मागितली माफी; पहा पोस्ट
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीने काही दिवसांपूर्वी जाहीर मुलाखतीमध्ये आजकालच्या मुली आळशी झाल्या आहेत. असं केलेल्या वक्तव्यावरून चर्चा रंगली होती.
- Read in
- मराठी
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीने काही दिवसांपूर्वी जाहीर मुलाखतीमध्ये आजकालच्या मुली आळशी झाल्या आहेत. त्यांच्या लग्नासाठी मुलाकडून अवाजवी अपेक्षा असतात. चांगली नोकरी, घर असणारा मुलगा त्यांना हवा असतो. त्यामुळे तुम्ही लग्न करताय की मॉलमध्ये ऑफर शोधताय असा सवाल विचारत तिने केलेल्या काही विधानांवर नेटकर्यांनी आक्षेप नोंदवत तिला ट्रोल केले होते. दरम्यान यावरून आता सोनालीने माफी मागत या चर्चेला पूर्णविराम लावला आहे.
पहा पोस्ट
I don't know who she is but hats off to her courage to speak the unspoken unpalatable truth! 👏#Equality pic.twitter.com/vB2zwZerul
— Amit Srivastava 🕉️ (@AmiSri) March 15, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 19, 2023 11:05 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

