पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी चिडलेल्या पूनम पांडे ने काढला 'ब्रा'; 'Wing Commander Abhinandan'च्या जाहिरातीवर अशी दिली प्रतिक्रिया

या व्हिडिओ पोस्ट करताना, ‘पाकिस्तानी जाहिरातीसाठी माझे उत्तर’ असे पूनमने लिहिले आहे. या व्हिडिओमध्ये चहा पीत असताना पूनम आपला ब्रा काढून दाखवते.

पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी चिडलेल्या पूनम पांडे ने काढला 'ब्रा'; 'Wing Commander Abhinandan'च्या जाहिरातीवर अशी दिली प्रतिक्रिया
पूनम पांडे (Photo Credits: Twitter)

विंग कमांडर अभिनंदन वर्तमान (Wing Commander Abhinandan) च्या डुप्लिकेटला घेऊन, वर्ल्ड कप 2019 (World Cup 2019) साठी पाकिस्तानने बनवलेली जाहिरात सध्या फार चर्चेत आहे. भारतात या जाहिराती बद्दल अनेक प्रतिक्रिया उमटल्या असून, भारतीयांनी या गोष्टीचा निषेध केला आहे. अशात आता इंटरनेट सेन्सेशन पूनम पांडे (Poonam Pandey) ने ही जाहिरात पाहिल्यावर आपला राग व्यक्त केला आहे. हा राग व्यक्त करण्यासाठी पूनमने जी पद्धत निवडली आहे ती पाहून तुम्हीही हैराण व्हाल. याधीही पूनम पांडेने विश्वचषक सामन्याबद्दल आपले अनेक बोल्ड फोटोज, सेक्सी व्हिडिओ पोस्ट केले आहेत. आताही या जाहिरातीबद्दलचा तिचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

वर्ल्डकप 2019 साठी भारताने ‘मौका-मौका’ जाहिरात बनवली होती. या गोष्टीला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन यांच्या प्रतिमेचा वापर केला. त्यानंतर जी जाहिरात बनवली गेली ती खरोखरच लज्जास्पद होती. आता यावर पूनम पांडेने सुद्धा आपल्या हटके पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (हेही वाचा: भारतीय संघासाठी पूनम पांडेने उतरवली वस्त्रे; वक्षस्थळांचे दर्शन घडवत शेअर केला सेमीन्यूड फोटो)

पूनमने आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओ पोस्ट करताना, ‘पाकिस्तानी जाहिरातीसाठी माझे उत्तर’ असे पूनमने लिहिले आहे. या व्हिडिओमध्ये चहा पीत असताना पूनम आपला ब्रा काढून दाखवते. कपाऐवजी आपल्या ब्रा मध्ये, डबल डी ब्रा मध्ये आपण चहा प्या असा सल्ला ती पाकिस्तानला देते.

(The above story first appeared on LatestLY on Jun 14, 2019 09:54 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).