अभिनेत्री-मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey)ने अंगप्रदर्शन करीत प्रकाशझोतात राहण्याचा सपाटाच लावला आहे. नुकतेच अनसेन्सॉर व्हिडिओ शेअर करत तिने चाहत्यांना ट्रीट दिली होती, आता परत एकदा आपल्या अवयवांचे दर्शन घडवणारा फोटो पोस्ट करत तिने खळबळ माजवून दिली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हा फोटो ‘भारतीय संघा’साठी असल्याचे पूनमने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. याधीही वर्ल्डकप 2019 सुरु होण्याआधी पूनमने असाच एक सेक्सी फोटो शेअर केला होता.
रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान अतिशय रोमांचक सामना खेळला गेला. भारताने ऑस्ट्रेलियावर 36 धावांनी शानदार विजय मिळविला. भारत जिंकण्याआधी पूनमने इंस्टाग्रामवर एक हॉट फोटो शेअर केला, ‘अ पिक फॉर टीम इंडिया’ असे कॅप्शन यासाठी दिले आहे. सध्या पूनमचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये बेड वर झोपलेली पूनम एका मादक पोझिशनमध्ये दिसून येत आहे. अगदी नावापुरते वस्त्र तिने परिधान केले असून, तिच्या वक्षस्थळांचे दर्शनही या फोटोत होत आहे.
दरम्यान, अशाप्रकारे खळबळ माजवण्याची पूनमची ही पहिलीच वेळ नाही. नुकताच पूनमने आंघोळीचा व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये अंतर्वस्त्रांच्या नावाखाली तिने फक्त पँटी परिधान केली आहे, बाकी ती संपूर्ण नग्न आहे, तसेच आपल्या हाताने वक्षस्थळे झाकण्याचा खोटा प्रयत्न ती करत आहे मात्र त्याचेही पूर्ण दर्शन तिने चाहत्यांना घडवले आहे.