Mirzapur 2 मधील डिंपी चे टॉपलेस फोटोशूट; पहा अभिनेत्रीचा हॉट अंदाज (See Pics)

तिच्या ग्लॅमरस लूकने तिने चाहत्यांची मने वारंवार जिंकली आहेत. आता तिचे टॉपलेस फोटोशूट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Harshita Gaur (Photo Credits: Instagram)

मिर्झापूर 2 (Mirzapur 2) मधील गुड्डू पंडित याच्या बहिणीची भूमिका साकारलेली डिंपी अर्थात अभिनेत्री हर्षिता गौर (Harshita Gaur) सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह आहे. तिच्या ग्लॅमरस लूकने तिने चाहत्यांची मने वारंवार जिंकली आहेत. मिर्झापूर 2 मध्ये अगदी साध्या लूकमध्ये दिसलेली डिंपी खऱ्या आयुष्यात मात्र स्टायलिश आहे. सोशल मीडियावर तिचा हॉट अवतार पाहायला मिळत आहे. मात्र अलिकडचे तिने शेअर केलल्या टॉपलेस फोटोज सोशल मीडियावर हिट ठरत आहेत. (Boycott Mirzapur 2 च्या ट्रेंडवर मुन्ना त्रिपाठी ऊर्फ दिव्येंदु शर्मा ने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'हा मूर्खपणा आहे')

हर्षिताच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अनेक ग्लॅमरस फोटोज पाहायला मिळतील. मात्र टॉपलेस फोटोज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. हर्षिताने फोटो शेअर करताना लिहिले, शूटिंग करुन दमले असताना काही क्षण विश्रांती घेण्याचा विचार केला. (Mirzapur 2 अभिनेता Priyanshu Painyuli गर्लफ्रेंड Vandana Joshi सोबत विवाहबद्ध, See Pics)

पहा फोटोज:

 

View this post on Instagram

 

A post shared by Harshita Shekhar Gaur (@harshita1210)

 

View this post on Instagram

 

A post shared by Harshita Shekhar Gaur (@harshita1210)

 

View this post on Instagram

 

A post shared by Harshita Shekhar Gaur (@harshita1210)

 

View this post on Instagram

 

A post shared by Harshita Shekhar Gaur (@harshita1210)

 

View this post on Instagram

 

A post shared by Harshita Shekhar Gaur (@harshita1210)

हर्षिताचे बालपण मिर्झापूर मध्ये गेल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे. तसंच मिर्झापूर मधील वातावरण अत्यंत भयानक असून बंदूका, गोळ्या हे त्या ठिकाणी अत्यंत सामान्य गोष्ट आहे. मात्र जेव्हा तिच्या आजोबांना गोळी मारण्याची धमकी मिळाली तेव्हा त्यांनी मिर्झापूर सोडले आणि पंजाब मध्ये स्थायिक झाले, असेही तिने मुलाखतीत सांगितले होते.