Sunny: दिग्दर्शक हेमंत ढोमे कडून नव्या सिनेमाची घोषणा; पहा ललित प्रभाकरचं पोस्टर (View Pic)
Sunny सिनेमाचं दिग्दर्शन हेमंत ढोमे करणार असून 2022 च्या उन्हाळ्यात हा सिनेमा प्रसिद्ध होणार आहे.
दिग्दर्शक हेमंत ढोमे कडून 'सनी' या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. प्लॅनेट मराठी या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहेत तर चलचित्र कंपनीची निर्मिती आहे. या सिनेमात ललित प्रभाकर प्रमुखेत आहे. यंदा उन्हाळ्यात हा सिनेमा रीलीज होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आज या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
सनी पोस्टर
Advertisement
संबंधित बातम्या
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या हेमंत जोशी यांचा मुलगा ध्रुव जोशीला दहावीत 80% गुण; डॉक्टर होण्याची इच्छा
Mahavatar Poster: छावानंतर आता भगवान विष्णूचा अवतार साकारणार विकी कौशल; 'महावतार'च्या पहिल्या पोस्टरमध्ये रौद्र रुपात दिसला अभिनेता
Riteish Deshmukh in ‘Raid 2’: 'रेड 2' मधील रितेश देशमुखचा फर्स्ट लूक समोर; राजकारण्याच्या भूमिकेत रितेश गर्दीत उभा (See Pic)
Pandit Prabhakar Karekar Passes Away: शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचे निधन; 'वक्रतुंड महाकाय' गाण्यासाठी होते प्रसिद्ध
Advertisement
Advertisement
Advertisement