Subhedar Movie Song Out: सुभेदार चित्रपटातील बहुप्रतिक्षित गाणं 'आले मराठे' प्रेक्षकांच्या भेटीला, शिवप्रेमींना गाण्याला दिला चांगला प्रतिसाद
सुभेदार चित्रपटाला शिवप्रेमींकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आले मराठे गाणं युटूबवर प्रदर्शित झाला आहे.
Subhedar Movie Song Out: दिग्पाल लांजेकरच्या आगामी चित्रपट सुभेदार बहुचर्चित आहे. नुकतच या चित्रपटाचं टीझर प्रदर्शित करण्यात आले आहे. कोंढणा गड सर करताना तानाजी मालुसरे यांनी जीवाची बाजी लावली त्यावेळी त्यांच्या स्मरणार्थ शिवरायांनी या गडाला 'गड आला पण सिंह गेला' म्हणत नामकरण सिंहगड केले होते. चित्रपटाचं आले मराठे हे गाणं युटूबवर प्रदर्शित झाला आहे. शिवप्रेमींनी या गाण्याला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. चित्रपटात सर्वांचा लाडकाअभिनेता चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Harshvardhan Rane ने पाकिस्तानी अभिनेत्री Mawra Hocane सोबत काम करण्यास दिला नकार; 'सनम तेरी कसम 2' च्या सिक्वेलबद्दल ही बोलला
Mahavatar Poster: छावानंतर आता भगवान विष्णूचा अवतार साकारणार विकी कौशल; 'महावतार'च्या पहिल्या पोस्टरमध्ये रौद्र रुपात दिसला अभिनेता
Advertisement
Advertisement