Crew Box Office Collection Day 2: करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सॅनन स्टारर 'क्रू' ची दुसऱ्या दिवशी चांगली कमाई; कमावले 41.13 कोटी
एकता कपूरच्या क्रू चित्रपटाने दोन दिवसांत जागतिक स्तरावर ४१.१३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत लक्षणीय वाढ झाली आहे.
- Read in
- मराठी
Crew Box Office Collection Day 2: क्रू (Crew)चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उल्लेखनीय यश मिळवले आहे. फक्त दोन दिवसांत चित्रपटाने जागतिक स्तरावर ४१.१३ कोटी रुपयांची कमाई केली. एकता कपूरने अलीकडेच या यशाबद्दल चाहत्यांना चित्रपटाच्या यशाबद्दल सांगताना एक व्हिडिओ शेअर केला आहे. क्रू चित्रपटात करीना कपूर खान(Kareena Kapoor Khan), तब्बू (Tabu)आणि क्रिती सॅनन (Kriti Sanon)यांचा कॉमेडी अंदाज पहायला मिळत आहे. हा महिला-केंद्रित हिस्ट कॉमेडी चित्रपट आहे. यात दिलजीत दोसांझ आणि कपिल शर्मा देखील प्रमुख भूमिकेत आहेत. (हेही वाचा :Madgaon Express Box Office Collection: 'मडगाव एक्सप्रेस' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई; पहिल्या आठवड्यात जमावला 13 कोटींहून अधिकचा गल्ला )
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 31, 2024 04:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

