Spiderman निर्माता हरपला, स्टेन ली यांचे निधन
मार्वल कॉमिक्सचे माजी संपादक स्टेन ली यांचे सोमवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास प्राणज्योत मालवली.
मार्वल कॉमिक्सचे माजी संपादक स्टेन ली यांचे सोमवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास प्राणज्योत मालवली. स्टेन ली हे 95 वर्षांचे असून लॉस एंजल्स येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
स्पायडर मॅन, आयरन मॅन, ब्लॅक पँथर यासारखे पात्र रेखाटणारे स्टेन ली हे कॉमिक्स लेखकासोबत संपादक, चित्रपट निर्माते, अभिनेता आणि प्रकाशक होते. तसेच 1961 मध्ये त्यांनी 'द फॅन्टास्टिक फोर' हे सुपरहिरो उभे केले. त्यानंतर वाचकांकडून या सुपरहिरोंसाठी भरपूर प्रतिसाद मिळाला. तसेच 'चक्र' या अॅनिमेशन पट असून तो कार्टून नेटवर्क, ग्राफिक इंडिया तर पाओ इंटरनॅशनल यांच्या संयुक्तपणे तो बनविण्यात आला होता.
ली यांच्या निधनाने हॉलिवूडमध्ये शोककळा परसरली आहे. तर ली यांची तब्येत फारत बिघडल्याने त्यांना सीडर्स मेडिकल सेंटर येथे ठेवण्यात आले होते.तसेच 'चक्र' या अॅनिमेशन सिनेमाच्या दरम्यान ते भारतातही आले होते. तर भारतात चित्रपट निर्माते म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी
Millena Brandao Dies: नेटफ्लिक्सच्या लोकप्रिय शोमधील बाल कलाकार मिलेना ब्रँडाओचे 11 व्या वर्षी निधन; 13 व्या हृदयविकाराच्या झटक्याने घेतला जीव
Diddy Sex Trafficking Trial: ज्यूरीला कॅसी व्हेंटुरावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडीओ पाहण्यास परवानगी; न्यूयॉर्क न्यायालयाचा निर्णय
Katy Perry ने सहा महिलांसह Blue Origin Rocket ने केला अंतराळात प्रवास; रचला इतिहास
Advertisement
Guns N Roses Mumbai Concert: प्रसिद्ध अमेरिकन बँड ‘गन्स एन रोझेस’ 17 मे रोजी मुंबईत लाईव्ह परफॉर्मन्स करणार; तिकीट विक्री सुरु, जाणून घ्या दर
Advertisement
Advertisement
Advertisement