74 वर्षीय Hema Malini यांनी मथुरा मध्ये 'रास महोत्सव' मध्ये सादर केलं नृत्य (Watch Video)

बॉलिवूडची ड्रिम गर्ल  Hema Malini  वयाच्या 74 वर्षी देखिल आपल्या अदांनी रसिकांनी घायाळ करत आहे. त्यांनी नुकताच मथुरा मध्ये झालेल्या 'रास महोत्सव' मध्ये सहभाग घेत आपलं नृत्य सादर केलं आहे.

पहा ट्वीट