Gandii Baat 3: Lalit Bisht आणि Sheeva Rana यांचा हॉट सीन लिक; पाहा व्हिडिओ
Sheeva Rana and Lalit Bisht in the leaked video from Gandii Baat 3 (Photo Credits: YouTube)

ALTBalaji लवकरच Gandii Baat वेब सीरिजचा तिसरा भाग घेऊन येत आहे. Gandii Baat 3 चा ट्रेलरही अद्याप लॉन्च व्हायचा आहे. परंतु, त्याआधीच या सीरिजमधील Lalit Bisht आणि Sheeva Rana यांचा एक हॉट व्हिडिओ लिक झाला आहे. या व्हिडिओत Lalit Bisht आणि Sheeva Rana हे एका लिफ्टमध्ये किस करताना दिसत आहेत.

दरम्यान, अत्यंत बोल्ड अशी Gandii Baat या वेब सीरिजची ओळख आहे. या सीरिजमध्ये नातेसंबंधांवर अत्यंत परखड भाष्य केरण्यात येते असे सांगितले जाते. खास करुन या सिरीजमध्ये असे विषय हाताळले जातात ज्याची सामाजात उघडपणे चर्चा केली जात नाही. या सीरिजमध्ये हाताळल्या जाणाऱ्या विषयांबाबत सोशल मीडियावर नेहमीच चर्चा केली जाते. कारण यात अत्यंत बोल्ड कंटेंट दाखवला जातो. (हेही वाचा, इतका हॉटनेस की, भल्याभल्या अक्टर्सही पडतील फिक्या; मॉडेल Sheeva Rana हिचा Bikini अवतारात Bold तडका)

पाहा व्हिडिओ

दरम्यान, ललित बिष्ट (Lalit Bisht) हे टीव्ही इंटस्ट्रीतील एक लोकप्रिय नाव आहे. Sheeva Rana हे सुद्धा बॉलिवूडमधील एक बोल्ड आणि चर्चित नाव आहे. शिवा राणा ही मॉडेल आणि अभिनेत्री ही आहे. तिला ज्योती राणा नावानेही ओळखले जाते.