Sheeva Rana Hot Bikini Photos | (Photo credit: Facebook)

Sheeva Rana Hot Bikini Photos: अभिनेत्री आणि मॉडेल शिवा राणा (Sheeva Rana) ही सोशल मीडियावर सध्या अनेकांच्या पसंतीचा विषय आहे. मादक अदा आणि अत्यंत नशील्या अंदाजात कातील फोटो सोशल मीडियावर शेअर करणे ही मॉडेल शिवा राणा हिची जुनीच सवय. पण, तिची हीच सवय इन्स्टाग्राम, फेसबुक आणि बऱ्याच अंशी ट्विटरवरही चाहत्यांची संख्या मनिटा-मिनिटाला वाढवायाल कारणीभूत ठरते. अत्यंत बोल्ड फोटोंची पर्वणी म्हणून Shiva Rana हिचे Instagram अकाऊंट ओळखले जाते. अलिकडेच तिने आपल्या Insta अकाऊंटवर बिकीनी अवतारातील काही फोटो टाकले आहेत. जे पाहून तिच्या चाहत्यांनाही असं वाटतंय की Shiva Rana हिच्यासमोर भल्याभल्या अभिनेत्री आणि इतर मॉडेलही फिक्या पडतायत.

मॉडेल-अभिनेत्री शिवा राणा हिला ज्योती राणा नावानेही ओळखले जाते. बोल्ड आऊटफिट्स मध्ये आपले अधिकाधिक हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करणे हे तिला बहूदा प्रचंड आवडत असावे. (हेही वाचा, SOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा)

शिवा राणा हिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट फॉलोअर्सची संख्या तब्बल 261k पेक्षाही अधिक आहे. तिने बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्ये काम केले आहे.

मूळची मध्य प्रदेश राज्यातील मंदसौर येथील असलेली शिवा राणा मुंबईत आली.

 

View this post on Instagram

 

All time fav piccccc ;)

A post shared by Sheeva (Jyoti) Rana (@sheeva_rana) on

शिवा राणा हिने देवा आनंद यांचा चित्रपट लव्ह अॅट टाइम्स स्क्वेअरमधून बॉलिवूडमध्ये डेब्यु केला.

 

View this post on Instagram

 

#silhouette

A post shared by Sheeva (Jyoti) Rana (@sheeva_rana) on

अत्यंत बोल्डो फोटोंची पर्वणी म्हणून Shiva Rana हिचे Instagra अकाऊंट ओळखले जाते. अलिकडेच तिने आपल्या Insta अकाऊंटवर बिकीणी अवतारातील काही फोटो टाकले आहेत. जे पाऊन तिच्या चाहत्यांनाही असं वाटतंय की Shiva Rana हिच्यासमोर भल्याभल्या अभिनेत्री आणि इतर मॉडेलही फिक्या पडतायत.