शर्लिन चोपड़ा ने एका मॉडेल सोबत केलेला हा हॉट लिप-लॉक सीन पाहून तुम्हालाही फुटेल घाम, Watch Video
Sherlyn Chopra Video (Photo Credits: Instagram)

आपल्या बोल्ड आणि सेक्सी अदांनी सध्या सोशल मिडियावर चर्चेत असलेली हॉट अभिनेत्री शर्लिन चोपड़ा (Sherlyn Chopra) सोशल मिडियावर नुसती आग लावत आहे. तिच्या 'शर्लिन चोपड़ा अॅप' (Sherlyn Chopra App) च्या माध्यमातून जास्तीत जास्त चाहत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ती दिवसेंदिवस हॉटनेसचा कहरच करत आहे असं म्हणायला हरकत नाही. अलीकडेच तिने पावसात भिजलेल्या साडीमध्ये सेक्सी व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांना अक्षरश: घायाळ केले. त्या पाठोपाठ आता तिने चक्क एका मॉडल सोबत लिप-लॉक सीन (LipLock Scene) शेअर केला आहे.

या व्हिडिओत तिने आपल्या सह मॉडलसोबत एक हॉट आणि सेक्सी असा लिपलॉक सीन दिला असून थोडा बेडसीनही देताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

Watch ‘BEFORE SUNRISE’ at 10PM only on #thesherlynchopraapp 🔥 Link in bio

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

आपल्या अॅपसाठी अलीकडेच तिने तिचा एक नवा व्हिडिओ सोशल मिडियाला शेअर केला. हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करताच तिला 2 लाखांच्या वर लाइक्स मिळाले आहेत. या व्हिडिओत शर्लिन तुम्हाला पिवळ्या रंगाच्या साडीत पावसात भिजताना दिसेल. यात तिच्या सेक्सी, मादक अदा अक्षरश: वेडं लावतील अशाच आहे.

हेही वाचा- पावसातही आग लावेल चिंब भिजलेल्या शर्लिन चोपड़ा चा ओल्या साडीतील हॉट अंदाज, Watch video

तिच्या या व्हिडिओला तिच्या चाहत्यांनी खूप छान कमेंट्ससुद्धा दिल्या आहेत. याआधी तिचे बरचसे व्हिडिओ हे बिकिनीतील होते. मात्र हा व्हिडिओ साडीतला असून तिच्या मादक अदा पावसातही आग लावतील अशाच काहीशा आहेत.

त्यानंतर आता आलेला शर्लिनचा लिपलॉक व्हिडिओ पाहून शर्लिन प्रसिद्धीसाठी अजून काय काय करेल हे कदाचित मोठे कोडच असेल.