Priyanka Nick Mumbai Reception: प्रियंका-निक रिसेप्शन पत्रिकेची खास झलक ! (Video)
प्रियंका-निक ग्रँड रिसेप्शनच्या आमंत्रण पत्रिकेची खास झलक...
Priyanka Nick Mumbai Reception: प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) 1-2 डिसेंबरला उदयपूरममधील उमेद भवन पॅलेसमध्ये विवाहबद्ध झाले. हा शाही विवाहसोहळा पार पडल्यानंतर दिल्लीत ग्रँड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आता 20 डिसेंबरला मुंबईत रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील ग्रँड रिसेप्शनचे इनवाईट आयफाने (iifa) इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. प्रियंका-निकचे रिसेप्शन मुंबईतील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये (Taj Lands End) करण्यात आले आहे. Priyanka Chopra ने शेअर केला हनीमूनचा खास फोटो!
तुम्हीही पाहा प्रियंका-निकची आमंत्रण पत्रिका (Invitation Card)...
प्रियंका-निकच्या मुंबईतील रिसेप्शनला अनेक बॉलिवूड स्टार्स हजेरी लावतील. दिल्लीतील रिसेप्शनला अनेक दिग्गजांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले होते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
All-Party Delegation on Terrorism: दहशतवादाविरोधात भारताचा स्पष्ट संदेश, 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळं जाणार विदेशात; पाहा कोणाकोणाचा समावेश
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Advertisement
Advertisement
Advertisement