Meera Chopra Hot Photo: प्रियंका चोप्रा ची बहिण मीरा चोप्रा हिचा बोल्ड अवतार; पहा चाहत्यांना दंग करणारे तिचे Photos

या फोटोतील तिचा अंदाज सर्वांना दंग करणारा आहे.

Meera Chopra (Photo Credits: Instagram)

Meera Chopra Hot Photo: प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) ची कझिन बहिण मीरा चोप्रा (Meera Chopra) सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह असून ती नेहमीच आपले फोटोज (Hot  शेअर करत असते. अलिकडचे तिने सोशल मीडियावर आपले हॉट फोटोज (Hot Photos) शेअर केले आहेत. या फोटोतील तिचा अंदाज सर्वांना दंग करणारा आहे. मीरा चे हे फोटोज सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून प्रचंड व्हायरल होत आहेत. (अभिनेत्री Meera Chopra ला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणात आढळले जिवंत किडे; सोशल मीडियात शेअर केला व्हिडिओ, Watch Video)

मीराने इंस्टाग्राम अकाऊंटवर आपले फोटोज पोस्ट केले आहेत. यात ती हॉट ब्रा आणि सेक्सी टॉप घालून पोज करताना दिसत आहे. तिच्या या फोटोंजवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

पहा फोटोज:

 

View this post on Instagram

 

A post shared by Meera Chopra (@meerachopra)

मीराचा हा हॉट अवतार पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तसंच मीराच्या हॉटनेसची चांगलीच तारीफ करत आहेत. मीरा सोशल मीडियावर सेक्सी आणि हॉट फोटोज शेअर करत असते. ते चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Meera Chopra (@meerachopra)

मीरा चोप्रा मॉडल आणि अभिनेत्री आहे. तिने तामिळ, तेलुगू आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे. लवकरच ती नास्तिक या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. यात मीरा आणि अर्जुन रामपाल यांची जोडी पाहायला मिळणार आहे. याशिवाय तेलुगू सिनेमा Mogali Puvvu वर देखील ती काम करत आहे.