Poonam Pandey is ALIVE: पूनम पांडे जिवंत; गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाकडे लक्ष वेधण्यासाठी दिली मृत्यूची खोटी माहिती (Watch Video)

गर्भाशयाच्या मुखाच्याकर्करोगाने (Cervical Cancer) मृत्यू झाल्याच्या वृत्तानंतर 'मी येथे असून जिवंत आहे' असं पूनम सांगितलं आहे. तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे.

Poonam Pandey is ALIVE: पूनम पांडे जिवंत; गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाकडे लक्ष वेधण्यासाठी दिली मृत्यूची खोटी माहिती (Watch Video)
Poonam Pandey (PC - Instagram)

Poonam Pandey is ALIVE: मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) ने गर्भाशयाच्या मुखाच्याकर्करोगाने (Cervical Cancer) मृत्यू झाल्याच्या वृत्तानंतर 'मी येथे असून जिवंत आहे' असं सांगितलं आहे. तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. यात तिने घोषणा केली की, ती बरी आहे आणि गर्भाशयाच्या कर्करोगाबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी तिने आपल्या मृत्यूची खोटी माहिती दिली. या कर्करोगाने अनेक लोकांचा बळी घेतला आहे.

पूनम पांडे जिवंत -

पूनम पांडेने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी एक वेगळा दृष्टिकोन निवडला. 2 फेब्रुवारी रोजी, मॉडेल-अभिनेत्याचा कर्करोगाने मृत्यू झाल्याची बातमी पसरली. मात्र, पूनम जिवंत असून तिची तब्येत बरी असल्याचा खुलासा झाला आहे. (हेही वाचा - Poonam Pandey च्या इंस्टा अकाऊंट वरून तिच्या मृत्यूची माहिती; Cervical Cancer ने निधनाची पोस्ट)

पहा व्हिडिओ -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 03, 2024 12:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).