Esha Gupta हीच्या Bikini तील फोटोंनी सोशल मिडीयावर लावली आग (See Pics)

राज 3 सिनेमातील अभिनेत्री ईशा ने नुकतेच तिच्या सोशल मिडीयावर तिचे 2 फोटो शेअर केले आहेत ज्यात तिने बिकिनी घातली आहे ज्यात ती तिची हॉट बॉडी दाखवताना दिसत आहे.

Esha Gupta हीच्या Bikini तील फोटोंनी सोशल मिडीयावर लावली आग (See Pics)
Esha Gupta Hot (Photo- Instagram )

अभिनेत्री ईशा गुप्ता ने तिच्या फोटोंनी चाहत्यांचे होश उडवले आहेत. राज 3 सिनेमातील अभिनेत्री ईशा ने नुकतेच तिच्या सोशल मिडीयावर तिचे 2 फोटो शेअर केले आहेत ज्यात तिने बिकिनी घातली आहे. त्या फोटोंमध्ये ती तिची हॉट बॉडी दाखवताना दिसत आहे. या फोटोंनी सोशल मिडीयावर तिच्या हॉटनेसने आग लावली आहे. पाहा फोटो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Gupta (@egupta)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 24, 2021 06:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).