Mumbai Saga Full Movie HD Free Download साठी TamilRockers आणि Torrent वर Leak; John Abraham स्टारर चित्रपटाचे निर्माता झाले अस्वस्थ

या चित्रपटात जॉन अमर्त्य रावची भूमिका साकारत आहे. तसेच इम्रान पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे, अशाप्रकारे ऑनलाइन लीक झालेला हा पहिला चित्रपट नाही. यापूर्वी अनेक चित्रपट पायरसीचा शिकार ठरलेले आहेत.

मुंबई सागा फिल्म ट्रेलर (Photo Credits: Youtube)

Mumbai Saga Full Movie HD Leaked for Free Download: जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मीचा चित्रपट 'मुंबई सागा' आज सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या रिलीजबरोबरचं त्याबद्दल एक वाईट बातमी समोर आली आहे. हा चित्रपट पायरेसीचा शिकार ठरला आहे. पायरेसी वेबसाइट्स, तामिळरॉकर्स (TamilRockers) आणि टॉरेंटसह (Torrent) इतर ठिकाणी हा चित्रपट लीक झाला आहे. या ठिकाणी लोक हा चित्रपट डाउनलोड करीत आहेत.

लोक गुगलवर मुंबई सागा चित्रपट Mumbai Saga Free Download, Mumbai Saga HD Download Links, Mumbai Saga Torrent Download Links, Mumbai Saga TamilRockers, Mumbai Saga MP4 Video आदी किवर्ड टाकून सर्च करत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनासह तो लीक झाल्याने निर्मातेही नाराज झाले आहेत. (वाचा - The Big Bull Trailer Release: अभिषेक बच्चन आणि इलियाना डिक्रूज यांच्या 'द बिग बुल' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; पहा व्हिडिओ)

या चित्रपटामध्ये मुंबईतील गुंड आणि त्यांच्या टोळीयुद्धाची कहाणी दाखवण्यात आली आहे. यात जॉन अमर्त्य रावची भूमिका साकारत आहे. तसेच इम्रान पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे, अशाप्रकारे ऑनलाइन लीक झालेला हा पहिला चित्रपट नाही. यापूर्वी अनेक चित्रपट पायरसीचा शिकार ठरलेले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

याआधीही बॉलिवूड आणि साउथच्या अनेक मोठे चित्रपट पायरेसीचा बळी पडले आहेत. पायरसी रोखण्यासाठी सरकारने अनेक ठोस पावले उचलले आहेत. मात्र, तरीदेखील पायरसी करणाऱ्यांचे धैर्य कमी झालेले नाही. पायरसीमुळे निर्मात्यांना मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोर जाव लागतं.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now