अभिनेत्री मौनी रॉय चे कलरफुल बिकिनीमधील हॉट फोटो सोशल मिडियावर व्हायरल; Watch Photos

या फोटोला पाच लाखाहून अधिक लोकांना लाइक केले आहे.

Mouni Roy Bikini Photos (Photo Credits: Instagram)

एकता कपूरच्या सर्वात लोकप्रिय मालिका 'क्योंकि सांस भी कभी बहू थी' या मालिकेमधून पदार्पण करणारी मौनी रॉय (Mouni Roy) सध्या बॉलिवूडमध्येही प्रचंड लोकप्रिय होत आहे. 'गोल्ड' या चित्रपटामधून खिलाडी अक्षय कुमार सोबत झळकल्यानंतर मौनी हळूहळू बॉलिवूडमध्येही आपले घट्ट रोवू लागली. तिच्या हॉट आणि सेक्सी फोटोज आणि व्हिडिओज मुळे ती सोशल मिडियावरही बरीच चर्चेत असते. नुकताच तिने तिचे मालदीवमधील निळ्याशार समुद्रामधील हॉट आणि सेक्सी फोटोशूट तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केले आहे. या फोटोमधील तिची मादक अदा पाहून चाहतेही अक्षरश: घायाळ झाले आहे.

यात तिने लाल आणि आकाशी असे कलर कॉम्बिनेशन असलेल्या हॉट बिकिनीमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोला पाच लाखाहून अधिक लोकांना लाइक केले आहे.

पाहा फोटोज:

 

View this post on Instagram

 

On one percent land 99 percent water 🦄👩🏻👻 Thankkkkk youuu @amila.rathnayake.photography @heritanceaarah @globalspa_mag @media.raindrop @rishika_devnani @flirtatious_india

A post shared by mon (@imouniroy) on

हेदेखील वाचा- मौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ

या फोटोजला तिने 'On one percent land 99 percent water' दिले आहे. मौनी रॉय सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. यापूर्वी तिने अनेकदा आपले बिकिनी फोटो शेअर केले आहेत. फोटोमधील तिच्या या मादक अदांमुळे मौनीच्या चाहत्यांनी तिच्या फोटोजवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

मौनीने रॉयने बॉलिवूडमध्ये येण्याआधी कलर्स टीव्हीवरील ‘नागिन’ आणि ‘नागिन 2’ या शोमधून प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. त्यानंतर सुपरस्टार अक्षय कुमारसोबत गोल्ड चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येणं चालू झालं आहे. 'मेड इन चाइना' या चित्रपटात मौनी रॉय मुख्य भूमिकेत झळकणार होती. या चित्रपटात तिच्यासोबत मुख्य भूमिकेत राजकुमार राव दिसला होता. हा चित्रपट मागील वर्षी 25 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला होता. आता मौनी दिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.