Malaika Arora हिचा डीपनेक ड्रेस मधील हॉट फोटो सोशल मीडियात व्हायरल, युजर्सने केल्या 'अशा' कमेंट्स
मलाइका अरोडा (Photo Credits-Instagram)

आपल्या मनमोहक अदांनी लोकांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवणाऱ्या मलाइका अरोडा (Malaika Arora) हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल झाले आहेत. मलाइकाचे हे अत्यंत सुंदर, हॉट फोटो पाहून युजर्सकडून विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. मलाइकाने मॅटालिक शेड्स मधील डीपनेक ड्रेस घातला आहे. यामध्ये ती एका परिराणी सारखीच दिसते आहे.(Urvashi Rautela Workout Video: उर्वशी रौतेला हिच्या वर्कआउटची सोशल मीडियावर चर्चा, पाहा व्हिडिओ)

मलाइकाचा हा स्टनिंग लूक चाहत्यांवर भुरळ पाडत आहे. सर्वांच्या नजरा तिच्या डीपनेक ड्रेसकडे वळल्या जात आहेत. मलाइकचा यामधील ग्लॅमरस लूक आणि फॅशन सेंन्स वरुन तिचे कौतुक केले जात आहे.(Rishi Kapoor यांचा शेवटचा सिनेमा 'शर्माजी नमकीन' चे पोस्टर आऊट; मुलगी रिद्धिमा ने मानले परेश रावल यांचे आभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

दुसऱ्या बाजूला तिच्या लूकचे कौतुक केले जात असताना काहींनी तिच्यावर टीका सुद्धा केली आहे. त्यांनी तिच्यावर अश्लीलता पसरवत असल्याचा आरोप लावला आहे. काही ही असो पण तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक अत्यंत आवडला असून कमेंट्सचा पाउस पाडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

दरम्यान, आपल्या बोल्ड अदांव्यतिरिक्त मलाइका हिचे अर्जुन कपूर सोबतच्या रिलेशनशिप मुळे नेहमीच चर्चेत असते. मलाइका हिला इंस्टाग्रामवर 13 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.