Hot Pics: जान्हवी कपूर हिचा स्पोर्ट्स ब्रा मधील हॉट जीम लूक व्हायरल

जीममध्ये वर्कआऊटसाठी जात असतानाचे जान्हवीचे काही हॉट फोटोज समोर आले आहेत. जान्हवीचा हा हॉट जीम लूक जबरदस्त व्हायरल होत असून तिच्या या लूक आणि फिटनेसचीही जोरदार चर्चा आहे.

Hot Pics: जान्हवी कपूर हिचा स्पोर्ट्स ब्रा मधील हॉट जीम लूक व्हायरल
Janhvi Kapoor (Photo Credits: Yogen Shah)

धडक (Dhadak) सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणारी जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) तिच्या हटके लूक्समुळे अनेकदा चर्चेत असते. तसंच जान्हवी तिच्या फिटनेसबद्दल देखील अगदी सजग आहे. फिट राहण्यासाठी ती जीममध्ये कठोर मेहनत करत असते. रुही-अफजा (Roohi Afza) या आगामी सिनेमातून जान्हवी कपूर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या जान्हवी या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असली तरी आपल्या फिटनेसकडे ती अगदी बारकाईने लक्ष देते. (सारा अली खान हिच्या Ex-Boyfriend च्या भावासोबत जान्हवी कपूरचे होते प्रेमसंबंध?)

जीममध्ये वर्कआऊटसाठी जात असतानाचे जान्हवीचे काही हॉट फोटोज समोर आले आहेत. या फोटोजमध्ये जान्हवी स्पोर्ट्स ब्रा, ब्लॅक हॉट पॅन्ट, पायात स्लिपर्स आणि हातात पिवळ्या रंगाची बॅग या अवतारात दिसत आहे. (जान्हवी कपूर हिला कार्तिक आर्यन नाही तर 'या' अभिनेत्याला Kiss करण्याची इच्छा)

पहा फोटोज:

1-4
Janhvi Kapoor (Photo Credits: Yogen Shah)
2-3
Janhvi Kapoor (Photo Credits: Yogen Shah)
3-4
Janhvi Kapoor (Photo Credits: Yogen Shah)

सोशल मीडियात जान्हवीचा हा हॉट जीम लूक जबरदस्त व्हायरल होत असून तिच्या या लूक आणि फिटनेसचीही जोरदार चर्चा आहे. (Koffee With Karan 6: करणच्या काऊचवर अर्जुन सोबत जान्हवी कपूरची धम्माल मस्ती)

जान्हवी कपूर हिची पोस्ट:

 

View this post on Instagram

 

🕡🕟🕖🕙

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

'रुही-अफजा' या रोमँटीक हॉरर सिनेमात जान्हवी कपूर अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) सह झळकणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 25, 2019 08:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).