Holi 2020: प्रियांका चोप्रा, निक जोनस, विकी कौशल, कतरीना सहित 'या' कलाकारांचे अंबानी हाऊस मध्ये होळी सेलिब्रेशन; पहा फोटो

या पार्टीला बॉलिवूडच्या मोठमोठ्या कलाकारांनी आवर्जून हजेरी लावली होती, यावेळी प्रियांका चोप्रा, निक जोनास, सोनाली बेंद्रे, विकी कौशल, कतरीना कैफ, अनुषा दांडेकर, जॅकलिन फर्नांडिस यांनी उपस्थिती लावली होती.

Priyanka Chopra, Nick Jonas Holi Celebration (Photo Credits: Instagram)

रंगांचा.. आनंदाचा.. उत्साहाचा सण म्हणजेच होळी (Holi) आणि रंगपंचमी (Rangpanchami) येत्या आठवड्यात साजरा केला जाणार आहे. त्यापूर्वीच बॉलिवूड कलाकार मंडळी मात्र आतापासूनच होळीच्या रंगात रंगून गेली आहेत. काल प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरी म्हणजेच अँटीला (Antila) येथे अंबानींची कन्या इशा अंबानी पिरामल (Isha Ambani Piramal) हिने एका होळी सेलिब्रेशन पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला बॉलिवूडच्या मोठमोठ्या कलाकारांनी आवर्जून हजेरी लावली होती, यावेळी प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)  हिच्यासोबत निक जोनास  (Nick Jonas) याने सुद्धा उपस्थिती लावत आपल्या पत्नीसोबत हा रंगोत्सव साजरा केला होता. करीना कपूर खान हिचे इंस्टाग्राम वर पदार्पण; 'अशी' आहे पहिली पोस्ट (See Photo)

बॉलिवूड कलाकारांच्या या होळी पार्टीचे काही खास फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यामध्ये सोनाली बेंद्रे, विकी कौशल, कतरीना कैफ, अनुषा दांडेकर, जॅकलिन फर्नांडिस व अन्य अनेक तारेतारका पाहायला मिळतायत, याच फोटोंशी एक झलक आता आपणही पाहणार आहोत.. चला तर मग पाहुयात होळीच्या रंगात रंगलेले बॉलिवूस स्टार्स

निक जोनस आणि प्रियांका चोप्रा

 

View this post on Instagram

 

My first Holi! (Five days early)So much fun celebrating with such incredible people here in my second home in India. #holi @_iiishmagish @anandpiramal @priyankachopra

A post shared by Nick Jonas (@nickjonas) on

कतरिना कैफ

 

View this post on Instagram

 

💛

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

अनुषा दांडेकर

View this post on Instagram

Happy Holi... Couldn’t have asked for a better way to add color into my life... 💗

A post shared by Anusha Dandekar (@vjanusha) on

सोनाली बेंद्रे

 

View this post on Instagram

 

Colour me happy! #Holi2020 Thank you @priyankachopra @_iiishmagish for such a fun night 🌈😁 P.S @natasha.poonawalla, it is always lovely to catch up with you 💓

A post shared by Sonali Bendre (@iamsonalibendre) on

डायना पेंटी

 

View this post on Instagram

 

#DianaPenty rock on song Tum Hi Ho Bandhu from #cocktail 😘 snapped at #IshaAmbani residence for #Holi bash #celebration 💯✔️😍🌼🌈 👉@ibollywoodgiri 👈 . #bollywoodgiri #diana #dianapenty #dianapentyfan #katrinakaif #ambani #janhavikapoor #nushratbarucha #kartikaryaan #asimriaz #sidharthshukla #hrithikroshan #tigershroff #varundhavan #shraddakapoor #saraalikhan #ananyapanday #deepikapadukone #dishapatani #aliabhatt #instadaily #paparazzi #actress #pinkvilla #bollywood @dianapenty @_ishaambanis

A post shared by Deepika Padukone (@ibollywoodgiri) on

दरम्यान, यंदा कोरोना व्हायरस संसर्गाच्या भीतीमुळे अनेक कलाकारांनी होळी खेळणार नाही अशी घोषणा केली होती, हिंदी पाठोपाठ मराठी कलाकारांनीही आपण यंदा रंगपंचमी खेळणार नाही असे सांगितले होते. पण थोडक्यात का होईना होळीचा सण साजरा करावाच या हेतूने ही सर्व मंडळी या होळी पार्टीमध्ये काल एन्जॉय करताना दिसून आली.