Greatest Actors of All Time: एम्पायर मॅगझिनच्या 50 महान अभिनेत्यांच्या यादीत Shah Rukh Khan ला स्थान; असा मान मिळवणारा एकमेव भारतीय अभिनेता

एम्पायर मॅगझिनने आतापर्यंतच्या 50 महान अभिनेत्यांची यादी तयार केली आहे आणि या यादीत स्थान मिळवणारा शाहरुख खान हा एकमेव भारतीय अभिनेता ठरला आहे.

Greatest Actors of All Time: एम्पायर मॅगझिनच्या 50 महान अभिनेत्यांच्या यादीत Shah Rukh Khan ला स्थान; असा मान मिळवणारा एकमेव भारतीय अभिनेता
Shah Rukh Khan (Photo Credits: Facebook SRK FanPage)

शाहरुख खान केवळ राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही एक लोकप्रिय अभिनेता आहे. नम्र व्यक्तिमत्व आणि उत्तम अभिनय कौशल्यामुळे जगभरात शाहरुख खानचे चाहते आहेत. आपल्या कारकीर्दीमध्ये शाहरुखने इतक्या विविधांगी भूमिका साकारल्या आहेत, ज्या इतर कोणत्या अभिनेत्याने क्वचितच केल्या असतील. आता एम्पायर मॅगझिनने आतापर्यंतच्या 50 महान अभिनेत्यांची यादी तयार केली आहे आणि या यादीत स्थान मिळवणारा शाहरुख खान हा एकमेव भारतीय अभिनेता ठरला आहे. एम्पायर मॅगझिननुसार शाहरुख खान हा जगातील 50 महान अभिनेत्यांपैकी एक आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 20, 2022 06:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).